Pankaja Munde: चिमुकल्यांनी केला हट्ट अन् पंकजा मुंडेंनी मारली गाडीतून चक्कर | Viral Video

2023-03-04 1

पंकजा मुंडे परळी विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी मुंडे यांच्या गाडीत बसण्याचा काही लहान मुलींचा हट्ट केला आणि त्यांनी गाडीमध्ये मुलींना बसवून त्यांचा हट्ट पुरवला. यावेळी त्या लहान मुली आनंदीत होऊन पंकजा मुंडे यांच्या नावाने घोषणाबाजी करताना दिसल्या. हा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

Videos similaires